आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️अती उत्साह टाळा.


२) *वृषभ*▪बोलण्यात खाण्यात सावधगीरी बाळगा.


 ३) *मिथुन* ▪कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त होईल ‌.


४) *कर्क*▪️मोठ्यांचा सल्ला घ्या, त्याचा तुमच्या कामात उपयोग होईल .


५) *सिंह*▪️कलेच्या क्षेत्रातील गोष्टित आनंद मिळेल.


६) *कन्या*▪प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️विवाहाची बोलनी करायला हरकत नाही.


८) *वृश्चिक*▪️आध्यात्माक गोष्टित मन आनंदी राहील .९) *धनु*▪️भाग्याची साथ मिळेल.


१०) *मकर*▪नवीन घर घेण्याकरिता केलेले प्रयत्न सफल होतील.


११) *कुंभ*▪️ मित्रां सोबत वेळ छान जाईल.


१२) *मीन*.▪️दुसऱ्यांसाठी काही मदत करण्याची संधी मिळाली तर अवश्य करा.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौदिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment