आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २४ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २४ एप्रिल २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि२४ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️पोटाचे विकार त्रासदायक ठरु शकतात ,काळजी घ्या. 


२) *वृषभ*▪वडीलांचे सहकार्य /सल्ला घ्या.


 ३) *मिथुन*▪️नातेवाईकांच्या गाठी भेटी होतील.


४) *कर्क*▪️शेजाऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल.


५) *सिंह*▪️आपल्यामुळें दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या .


६) *कन्या*▪स्वतःसाठी वेळ काढा.


७) *तुळ*▪️महत्वाच्या वस्तु गहाळ होण्याची शक्यता.


८) *वृश्चिक*▪️मानसिक  त्रास होईल अशा गोष्टी टाळा.९) *धनु*▪देव,धर्म, आध्यात्मिक गोष्टित आनंद घ्या.


१०) *मकर*▪नवीन व्यवहारात यश मिळेल.


११) *कुंभ*▪️नवीन मित्र जोडताना योग्य काळजी घ्या.


१२) *मीन*.▪वैवाहीक सौख्य उत्तम लाभेल .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment