आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ५ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ५ एप्रिल २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. ५  एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️कामात अडथळे निर्माण होऊ शकतात.


२) *वृषभ*▪नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्याना उत्तम दिवस आहे.


 ३) *मिथुन*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या .


४) *कर्क* विवाह इच्छुकांचे विवाह ठरु शकतात.


५) *सिंह*▪️जुने आजार डोके वर काढू शकतात.


६) *कन्या*▪️संतति सौख्य उत्तम लाभेल.


७) *तुळ*▪️घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा. 


८) *वृश्चिक*▪फिरते व्यापार करणाऱ्याना चागंला दिवस आहे.


९) *धनु*▪️बोलताना जरा जपून इतराना त्रास होऊ शकतो.


१०) *मकर*▪मन आनंदी राहील.


११) *कुंभ*▪ अचानक.  खर्चात वाड होईल .


१२) *मीन*▪मोठ्यांचा अशिर्वादाचा लाभ होईल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment