सायली तारीहाळकर हिचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2021

सायली तारीहाळकर हिचे निधन

सायली तारीहाळकर


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          कागणी (ता. चंदगड) येथील सायली श्रीकांत तारीहाळकर (वय 18) हिचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. तीच्या पश्चात आई-वडील, आजी, भाऊ असा परिवार आहे. किटवाड (ता. चंदगड) येथील विद्यामंदिरचे प्राथमिक शिक्षक श्रीकांत तारीहाळकर यांची ती कन्या होत. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment