आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

! गुरुवार दि.  २९  एप्रिल २०२१ !*


१) *मेष* ▪चिंतेत वाढ होईल.


२) *वृषभ*▪मौल्यवान वस्तू जपून ठेवा.


 ३) *मिथुन*▪कर्जासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल .


४) *कर्क* ▪️वडिलांचे सहकार्य मिळेल.


५) *सिंह*▪नविन वास्तू  खरेदी करताना अडचणी निर्माण होतील.


६) *कन्या*▪माने संबंधी आजार त्रास देतील.


७) *तुळ* ▪️कुटूंबातील सर्वाना बरोबर घेऊन चालायला हवे . 


८) *वृश्चिक* ▪️आज तुमच्यासाठी संमिश्र दिवस आसेल.


९)  *धनु*▪गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.


१०) *मकर*▪मित्रांसोबत छान दिवस जाईल.


११) *कुंभ*▪️व्यवसायातील अडचणीत वाढ होईल.


१२) *मीन*▪आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment