आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २२ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २२ एप्रिल २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २२ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.


२) *वृषभ*▪कौटूंबिक समस्या दूर होतील.


 ३) *मिथुन* ▪शुभ वार्ता  कानावर येईल. 


४) *कर्क*▪️खर्चात वाढ होईल.


५) *सिंह*▪️मुलांसोबत वेळ छान जाईल.


६) *कन्या*▪प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️भागीदारीत केलेल्या व्यवसायात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️स्वताचे काम स्वत:च करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.९) *धनु*▪️नवीन विद्या, आभ्यास  करण्यासाठी उत्तम दिवस.


१०) *मकर*▪वहान चालवताना योग्य काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️विवाहाची बोलणी करण्यासाठी चागंला दिवस.


१२) *मीन*.▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या  .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment