गळफास घेवून तरुणाची आत्महत्या, कोठे... - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या, कोठे...चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड येथील ब्राम्हण गल्ली येथील अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.  

        चंदगड शहरातील ब्राम्हण गल्ली येथील राजेंद्र कृष्णा मुळीक याने आज सकाळी ६  वा. दरम्यान देसाईवाडी या ठिकाणी पटकी नावाच्या शेतातील गोठ्या जवळील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. हा तरुण एक महीना दरम्यान गोवा येथे नोकरीस लागला होता.आत्महतेचे कारण समजले नाही.पो.नि.बी ए.तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास काॅ.महापुरे. करत आहेत.No comments:

Post a Comment