आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २१ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २१ एप्रिल २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २१ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️आज तुमच्या मनातील ईच्छा पूर्ण होतील.


२) *वृषभ*▪कुटूंबात तुमच्या शब्दाचा मान ठेवला जाईल.


 ३) *मिथुन*▪️मन आज प्रसन्न असेल.


४) *कर्क*▪️जमीन खरेदी विक्रिच्या व्यवहारात काळजी घ्या.


५) *सिंह*▪️विद्यार्थ्याना आभ्यासात गढून जावे लागेल.


६) *कन्या*▪नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा,यश मिळेल.


७) *तुळ*▪️विवाह जुळवण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होतील.


८) *वृश्चिक*▪प्रकृतीची काळजी घ्या.


९) *धनु*▪️जोडीदार तुम्हाला उत्तम सहकार्य करेल.


१०) *मकर*▪️शत्रूंच्या कार्रवाईत वाढ होईल.


११) *कुंभ*▪आज भाग्याची साथ मिळेल.  


१२) *मीन*▪घरात नविन वस्तू  खरेदी कराल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment