तळेवाडीतील रणजित देसाई यांच्या काजू बागेचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2021

तळेवाडीतील रणजित देसाई यांच्या काजू बागेचे नुकसान

तोडलेले काजूचे झाड.

नेसरी /सी. एल. वृत्तसेवा

       तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी रणजित बापूसाहेब देसाई यांच्या गट नं ६३० मधील फ़ळबागेचे नुकसान दीपक रामचंद्र देसाई यांनी केलेने त्यांच्या विरोधात पोलीस ठाणेत रणजित देसाई यांनी फिर्याद दिली आहे. सदर बागेचे नुकसान मुदाम हाताने किंवा विळा किंवा कोयता वैगेरे हत्याराने तोडून अंदाजे 10 हजाराचे नुकसान केलेची घटना घडली आहे. अधिक तपास पो. हेड  कॉ. श्री. माने करत आहेत.

No comments:

Post a Comment