आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ७ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ७ एप्रिल २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. ७ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️आतापर्यत जे काही काम केलेले आहे त्याचे फळ तुम्हाला आज मीळणार आहे.


२) *वृषभ*▪वरिष्ठ तुमच्या कामावर खुष होणार आहेत.


 ३) *मिथुन*▪️काही महत्वाची बातमी ऐकायला मिळेल.


४) *कर्क*▪️ जमिनिचे व्यवहार करणार असाल तर  थोडी काळजी  घ्या.


५) *सिंह*▪प्रेमविवाह करणाऱ्याना उत्तम दिवस.


६) *कन्या*▪️औषध घेताना त्यावरील तारीख पाहून घ्या.


७) *तुळ*▪️कोर्टातील कामे मार्गी लागतील. 


८) *वृश्चिक*▪अनपेक्षित यश मिळेल.


९) *धनु*▪️मीत्रांचे सहकार्य मिळेल .


१०) *मकर*▪️ कुटूंबासाठी तुम्हाला काही तरी करावे लागेल.


११) *कुंभ*▪ मन स्थिर ठेऊन एक एक काम पूर्ण करा आणि पहा सर्व कामे मार्गी लागलेली असतील.


१२) *मीन*▪डोळयांची काळजी घ्या.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment