आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ९ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️एखादी नवीन योजना सुरू करणार असाल तर यश मिळेल.


२) *वृषभ*▪वरिष्ठ तुमच्या कामावर खुष होतील.


 ३) *मिथुन*▪️अनेक दिवसापासुन रखडलेली कामे पूर्ण होतील.


४) *कर्क*▪️जमिनीचे व्यवसाय करणाऱ्यांना चागंला दिवस असेल.


५) *सिंह*▪वैवाहीक सौख्य उत्तम लाभेल.


६) *कन्या*▪️पाळीव प्राणी खरेदीसाठी चागंला दिवस.


७) *तुळ*▪️कोर्टाच्या कामातील अडचणी दूर होतील.


८) *वृश्चिक*▪घरात नवीन वस्तुची खरेदी कराल.


९) *धनु*▪️आज तुम्हाला प्रवास घडेल .


१०) *मकर*▪️कौटूंबिक आनंद उत्तम मीळेल.


११) *कुंभ*▪ मनात असलेली अनेक दिवसांपासूनची ईच्छा सफल होईल.


१२) *मीन*▪दातांची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment