आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १४ मे२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १४ मे२०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १४ मे२०२१ !*


१) *मेष*▪️ अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.


२) *वृषभ*▪️नवीन व्यावसाईक बोलणी यशस्वी होतील.


 ३) *मिथुन*▪️किरकोळ कामासाठी मोठे खर्च करावे लागतील .


४) *कर्क*▪️जवळच्या प्रवासाचे योग .


५) *सिंह*▪थोडेसे चातुर्य दाखवल्यास जागेचे काम होईल.


६) *कन्या*▪️नोकरीसाठी प्रयत्न करा, यश मिळेल. 


७) *तुळ*▪️वैवाहीक आयुष्यात तणाव वाढेल.


८) *वृश्चिक*▪️भागीदारीतील व्यवहारात यश मिळेल.


९) *धनु*▪️काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.


१०) *मकर*▪️आर्थिक व्यवहार उत्तम होतील .


११) *कुंभ*▪️वरिष्ठांचे सहकार्य लाभेल .


१२) *मीन*▪मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment