*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. ९ मे२०२१ !*
१) *मेष*▪️ मन प्रसन्न राहील.
२) *वृषभ*▪दातांची काळजी घ्या.
३) *मिथुन*▪️ भावंडांचे सहकार्य मिळेल.
४) *कर्क*▪️जमिनिचे व्यवहार करणाऱ्याना चागंला दिवस.
५) *सिंह*▪ संतती सौख्य उत्तम.
६) *कन्या*▪️आज कोणालाहि सल्ला देण्याकरिता जाऊ नका .
७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय करु शकता.
८) *वृश्चिक*▪प्रकृतीची काळजी घ्या.
९) *धनु*▪️तुमच्यासाठी चागंला दिवस आहे.
१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी दुसऱ्यावर विसंबून राहू नका.
११) *कुंभ*▪ मित्रांचे सहकार्य मिळेल.
१२) *मीन*▪डोळ्यांची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment