आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १७ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १७ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १७  जून २०२१ !*


१) *मेष*▪️प्रगतीचे मार्ग  मोकळे होतील .


२) *वृषभ*▪आर्थिक योग उत्तम आहेत.


 ३) *मिथुन*▪कौटूंबिक समस्या दूर होतील . 


४) *कर्क*▪️घरगूती वस्तुची खरेदी कराल .


५) *सिंह*▪यश,सुख प्राप्त होईल.


६) *कन्या*▪️प्रयत्न सफल होतील.


७) *तुळ*▪️व्यापारात घेतलेले निर्णय फायदेशिर ठरतील.


८) *वृश्चिक*▪️समाधानी राहील्याने कार्यक्षमता वाढेल.


९) *धनु*▪हातातील कामे काळजीपूर्वक करा.


१०) *मकर*▪️डोके तप्त राहील, त्वचेची काळजी घ्या  .


११) *कुंभ*▪️विवाह इच्छुकांचे विवाहाची बोलणी पूर्ण होतील .


१२) *मीन*▪वाहन चालवताना काळजी घ्या.. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment