शंतनू बेनके एनटीएसई मध्ये राज्यात १० वा तर जिल्हयात दुसरा - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2021

शंतनू बेनके एनटीएसई मध्ये राज्यात १० वा तर जिल्हयात दुसरा

शंतनू रानबा बेनके

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित श्री ताम्रपर्णी विद्यालय, शिवणगे ता. चंदगड  चा विद्यार्थी कु. शंतनू रानबा बेनके याने NTSE परीक्षेत राज्यामध्ये १० वा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुसरा येण्याचा मान मिळवला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. शंतनूच्या या यशाबद्दल शंतनूचे व त्यांच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक  करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment