आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ४ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ४ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ४ जून २०२१ !*


१) *मेष*▪️आहार व्यवस्थित घ्या.

 .


२) *वृषभ*▪बोलण्यात स्पस्टता ठेवा. ३) *मिथुन*▪️कामच्या ठिकाणी स्वतःच्याच कामावर लक्ष द्या .

 


४) *कर्क*▪️धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील .


५) *सिंह*▪तुम्हाला विश्रांतीची  गरज आहे .


६) *कन्या*▪ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


७) *तुळ*▪ निष्काळजीपणाने  हाणी होऊ शकते.


८) *वृश्चिक*▪मुलांच्या बाबतीत सहनशिलता ठेवायला हवी.


९) *धनु*▪घरातील सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪मोठ्यांचा आशिर्वाद व सल्ला आज तुमच्या कामी येईल.

 .


११) *कुंभ*▪आज जे बोलाल ते विचार करुन बोला.  


१२) *मीन*▪मन आनंदी राहील याकडे लक्ष द्या.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment