*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. १६ जून २०२१ !*
१) *मेष*▪️ आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड द्या.
२) *वृषभ*▪कौटूंबिक जबाबदारीत वाढ होईल.
३) *मिथुन*▪️काही शुभ घटना मनात असतील तर त्या अमलात आणा .
४) *कर्क*▪️घरातील मंडळी तुमच्या आवडीच्या गोष्ठी करतील.
५) *सिंह*▪ विद्यार्थ्याना आज चागंला दिवस आहे.
६) *कन्या*▪️गुप्त शत्रू डोके वर काढतील .
७) *तुळ*▪️विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येण्यासाठी बोलणी सुरु ठेवा.
८) *वृश्चिक*▪️अध्यात्मीक गोष्ठीत रस निर्माण होईल.
९) *धनु*▪️मोठ्या व्यक्तिच्या गाठी भेटी होतील.
१०) *मकर*▪️कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील .
११) *कुंभ*▪नविन योजनाना वेळ द्या़.
१२) *मीन*▪पैशाचे व्यवहार जरा जपून करा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment