तांबुळवाडीचे रामचंद्र नरसू तथा आर. एन. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2021

तांबुळवाडीचे रामचंद्र नरसू तथा आर. एन. पाटील यांचे निधन

सत्यशोधक चळवळीतील व्यक्तिमत्व अनंतात विलीन

आर. एन. पाटील

चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

         तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र नरसु तथा आर. एन. पाटील (वय वर्षे ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील ते सक्रीय कार्यकर्ते होते. चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक श्रीनिवास पाटील यांचे ते वडील होत.

                          
No comments:

Post a Comment