![]() |
तानाजी सावंत |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पंचायत समिती येथे वरिष्ठ तानाजी बाबाजी सावंत (रा. इब्राहिमपूर) यांना कोल्हापुर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राजर्षी छत्रपती शाहु पुरस्कार जाहिर झाला आहे. सावंत यांनी गेली ३० वर्षे पं स.स्तरावर सेवा बजावली आहे. अतिशय चांगली सेवा दिलेली आहे. त्यांच्या सेवेची दखल घेऊन, जिल्हा परिषद कोल्हापुर मार्फत त्यांना राजर्षी छत्रपती शाहु पुरस्कार जाहीर झाला आहे. ह्या पुरस्कारामूळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment