![]() |
अनुसया जोतिबा पाटील |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथील रहिवासी अनुसया जोतिबा पाटील (वय - ७२) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. नागरदळे येथील नागनाथ ज्ञानामृत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर परशराम पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment