जंगमहट्टी येथील राजन शिंदे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2021

जंगमहट्टी येथील राजन शिंदे यांचे निधन

राजन शिंदे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील राजन दत्तात्रय शिंदे (वय - 53) यांचे  निधन झाले.  ते आजरा येथील पंचायत समितीमध्ये वरीष्ठ सहाय्यक लेख अर्थ विभाग यामधे कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, एक भाऊ, दोन मुलगे, सून, दोन भावजयी, पुतणे - पुतणी असा मोठा परिवार आहे. धुमडेवाडी येथील शिवाजीराव पाटील यांचे ते मेव्हणे होत. 

No comments:

Post a Comment