आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ७ ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ७ ऑगस्ट २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ७ ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.


२) *वृषभ*▪️मन आनंदी राहील.


 ३) *मिथुन*▪️ गरज असेल तरच प्रवास करा .


४) *कर्क*▪️ संमिश्र परिस्थिती असेल.


५) *सिंह*▪ खर्चात वाढ होईल.


६) *कन्या*▪️ पाळीव प्राण्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस. 


७) *तुळ*▪️ घरातील गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 


८) *वृश्चिक*▪️ अचानक अर्थिक प्रश्न मार्गी लागतील.


९) *धनु*▪️हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील.


१०) *मकर*▪️ जोडीदाराला समजून घ्या.



११) *कुंभ*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


१२) *मीन*▪ आज तुमच्यासाठी मध्यम दिवस असेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment