पालकमंत्री सतेज पाटील रविवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड दौऱ्यावर, वाचा काय आहे कारण...... - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2021

पालकमंत्री सतेज पाटील रविवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड दौऱ्यावर, वाचा काय आहे कारण......चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृह-शहरे, गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री ना सतेज उर्फ बंटी पाटील उद्या रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते दिवसभर अनुक्रमे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे...........

तालुका - आजरा

सकाळी ११.४५ साळगाव 

दुपारी १२.१५ गजरगाव

 तालुका - गडहिंग्लज

दुपारी १२.४५    दुंडगे 

पूरग्रस्तांना    सोबत बैठक

दुपरी १.३०  हेब्बाल

 तालुका - चंदगड 

दुपारी २.३०. दुंडगे , 

दुपारी ३.०० कोवड येथे आढावा बैठक व पाहणी

अडकुर मार्गे 

सायंकाळी ४.१५ कानडी 

सायंकाळी ४.३० फाटक वाडी. अशा पध्दतीने दौरा होणार असल्याची माहीती कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस विद्याधर बाबूराव गुरबे यांनी  दिली आहे.


No comments:

Post a Comment