अडकूरच्या मुस्लिम समाज अध्यक्षपदी डॉ. मलिक चिंचणीकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2021

अडकूरच्या मुस्लिम समाज अध्यक्षपदी डॉ. मलिक चिंचणीकर यांची निवड

डॉ. मलिक चिंचणीकर यांच्या निवडीवेळी उपस्थित सदस्य.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        अडकूर (ता. चंदगड) येथील मुस्लिम समाजाच्या अध्यक्षपदी डॉ. मलिक चिंचणीकर यांची निवड तर उपाध्यक्षपदी अब्दुल जमादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 अन्य सदस्य असे- सचिव - जावेद कोवाडकर, खजिनदार आसिफ कोवाडकर, सदस्य - आब्बास कोवाडकर, जाफर शेख, कॅनूल शेख, नजीर जमादार, निसार आल्लाखान, अल्लाबक्ष जमादार, मुबारक कोवाडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी आमिर कोवाडकर, इकबाल मकानदार, शाजीत शेख, रशिद कोवाडकर, शमिर शेख, आरषद कोवाडकर आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment