कोवाड कला महाविद्यालयाचे प्रवेशाबाबत आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2021

कोवाड कला महाविद्यालयाचे प्रवेशाबाबत आवाहन

कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालय. 

कागणी / सी. एल. वृत्तसेवा 

         कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१  ते २०२२ या कला, वाणिज्य आणि विज्ञान (बीए, बीकॉम, बीएस्सी) या शाखेत प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी प्रवेशाबाबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी प्रवेश प्रक्रिया कालमर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया संदर्भात प्रत्यक्ष महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment