बुक्कीहाळ येथील सनाप्पा बचनहट्टी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2021

बुक्कीहाळ येथील सनाप्पा बचनहट्टी यांचे निधन

सनाप्पा लगमाणा बचनहट्टी

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

        बुक्कीहाळ (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते सनाप्पा लगमाणा बचनहट्टी (वय वर्षे - ४९)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment