आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १० ऑगस्ट २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १० ऑगस्ट २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १० ऑगस्ट  २०२१ !*


१) *मेष*▪️ संतती संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल.


२) *वृषभ*▪️ घरातील वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


 ३) *मिथुन*▪️ मित्रांसोबत वेळ छान जाईल.


४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


६) *कन्या*▪️ अपचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे. 


७) *तुळ*▪️ जिवन साथीची साथ उत्तम लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


९) *धनु*▪️ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल.


१०) *मकर*▪️ शक्यतो वादविवाद टाळा, समजूतीने घ्या.



११) *कुंभ*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम योग. 


१२) *मीन*▪ पायांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment