![]() |
कोवाड येथे लेझर मशिनचे उदघाटन करताना पत्रकार पुंडलिक सुतार |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड तालुका चंदगड येथील आदित्य कुशन मेकर्स मध्ये नव्यानेच आणलेल्या लेझर मशीनचे उदघाटन चंदगड लाईव्ह न्युजचे आजरा प्रतिनिधी पुंडलिक सुतार यांचे हस्ते करण्यात आले.
सदर मशीन हि अत्याधुनिक असून या मशीनवर जाड लेदरवर शिवणकाम करता येते. यावेळी आदित्य सुतार, सौ. रुपाली सुतार, अजिंक्य व आरव सुतार, गुरुप्रसाद तेली, महादेव बेल्लद, अनिल भोगण, पुंडलिक जाधव, अजय साळुंके, खंडु पाटील, पांडुरंग परीट, नितीन सुतार, विजय सुतार व मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment