आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2021

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ ध्यान, ध्यानधारणा याचा उपयोग होईल.  


२) *वृषभ*▪️ घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल .


 ३) *मिथुन*▪️ सकारात्मकतेने विचार करा.


४) *कर्क*▪️ वैयक्तिक प्रश्न मानसिक त्रास देतील.


५) *सिंह*▪ वैवाहिक जीवनात सुख लाभेल.  


६) *कन्या*▪️वकीलाना भेटायला चांगला दिवस आहे.


७) *तुळ*▪️ महत्वाची बैठक यशस्वी होईल.


८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल. 


९) *धनु*▪️आज तुम्हाला भाग्याची साथ लाभेल .


१०) *मकर*▪️ आर्थिक नियोजन करावे लागेल.


११) *कुंभ*▪️ मन प्रसन्न राहील. 


१२) *मीन*▪️ डॉक्टरांनी सांगितले पथ्य, पाणी काटेकोर पालन करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment