आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २३ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २३ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २३ सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ सकारात्मक विचार घेऊन कामाला सुरुवात  करा.


२) *वृषभ*▪️ एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते.  


 ३) *मिथुन*▪️शेत जमीन संपादनास मध्यम दिवस.  


४) *कर्क*▪️ नविन व्यावसायिक बोलणी तुमच्या मनासारखी होतील.   


५) *सिंह*▪️ अचानक आजारपण डोके वर काढेल. 


६) *कन्या*▪️ जोडीदाराला तुमच्यावर अविश्वास वाटेल असे वागू नका.


७) *तुळ*▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका.


८) *वृश्चिक*▪️ शेअर बाजारात काम करणाऱ्यांना चांगला दिवस आहे.


९) *धनु*▪️ कार्यालयात वरिष्ठांना खूष करण्यासाठी कामाचा पसारा कमी करा .


१०) *मकर*▪️ तुम्हाला भावंडांना  सहकार्य करावे लागेल. ११) *कुंभ*▪️ मानसिक चिंता त्रास वाढण्याची शक्यता आहे .


१२) *मीन*▪मन प्रसन्न असल्याने कामात वेग येईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment