![]() |
परशराम गोजगेकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील परशराम गुंडू गोजगेकर (वय ६२) यांचे २२ /९/२०२१ रोजी निधन झाले. ते मुरकुटेवाडी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन २४ रोजी सकाळी आठ वाजता आहे.
No comments:
Post a Comment