![]() |
पार्वती दत्तात्रय पाटील |
तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
चंदगड तालूका मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. एम. डी. पाटील (निट्टूर, ता. चंदगड) यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती दत्तात्रय पाटील (वय -९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहीत तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. २० रोजी आहे.
No comments:
Post a Comment