![]() |
शंकर चव्हाण |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बसर्गे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक शंकर भिमाणा चव्हाण (वय वर्षे ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार २५ सप्टेंबर रोजी सकाळीआहे. शारदा शिक्षण संस्थेचे संचालक पांडुरंग चव्हाण यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment