![]() |
कावेरी आवडण |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील वीर पत्नी व हलकर्णी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती कावेरी दत्तात्रय आवडण (वय वर्षे ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. १९७२ च्या युध्दतील शहीद जवान कै. दत्तात्रय नानु आवडण यांच्या त्या पत्नी व हलकर्णी सेवा संस्थेचे माजी सचिव प्रकाश आवडण यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment