नागनवाडी येथील पांडुरंग गावडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2026

नागनवाडी येथील पांडुरंग गावडे यांचे निधन


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

नागनवाडी (ता. चंदगड) येथील काजू प्रक्रिया उद्योजक पांडुरंग रुक्माणा गावडे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने रविवारी २० सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी होणार आहे. ते कोरज (ता. चंदगड) येथील बालाजी कॅश्यु इंडस्ट्रीजचे मालक होते.

No comments:

Post a Comment