आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ४ सप्टेंबर  २०२१ !


१) *मेष*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस  .

२) *वृषभ*▪️ व्यवसायानिमित्त प्रवास घडेल.

३) *मिथुन*▪️ दिर्घ कालावधीसाठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

४) *कर्क*▪️ सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहिल.

५) *सिंह*▪ कौंटुबिक वातावरण छान राहील.

६) *कन्या*▪️  बाहू कान तसेच घसा यांची काळजी घ्या.

७) *तुळ*▪️ नविन व्यवसाय चालू करण्यासाठी चांगला दिवस.

८) *वृश्चिक*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस आनंदात जाईल.

९) *धनु*▪️ गुडघे,मांडी यांचे त्रास वाढतील
१०) *मकर*▪️ जोडीदार तुमच्या कामात मदत करेल.

११) *कुंभ*▪️ लाचलुचपत या सारख्या गोष्टी पासून लांब राहा.

१२) *मीन*▪ महत्वाची कामे हातावेगळी करा.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment