आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २५ सप्टेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ उद्योग धंद्यात यश मिळेल .


२) *वृषभ*▪️ सांपत्तिक दर्जा सुधारेल.


 ३) *मिथुन*▪️ प्रवास करताना आपल्या जवळील महत्वाचे पेपर सांभाळून ठेवा. 


४) *कर्क*▪️वाहन खरेदीसाठी चांगला दिवस .   


५) *सिंह*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल .


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उत्तम दिवस. 


७) *तुळ*▪ जोडिदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या . 


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल , उसने दिलेले पैसे परत मिळतील.


९) *धनु*▪️ धार्मिक गोष्टीत सहभाग  घ्याल .


१०) *मकर*▪️ महत्वाची बैठक यशस्वी होईल.  



११) *कुंभ*▪️ कार्यालयात सर्वांना बरोबर घेऊन काम करायला सुरुवात करा .


१२) *मीन*▪ मित्रांसोबत छान वेळ जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment