आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २७ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २७ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार   दि.  २७ सप्टेंबर  २०२१ !*


१) *मेष* ▪️जुनी मित्रमंडळी तसेच नातेवाईकांच्या भेटी होतील.


२) *वृषभ*▪️ कौटुंबिक खर्चात वाढ होईल.


 ३) *मिथुन*▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️ व्यवहारिक जबाबदारी वाढेल.


५) *सिंह*▪ विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेता येईल,  


६) *कन्या*▪️ घरातील मोठ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ न्यायालयीन कामकाजातील अडचणी दूर होतील.


८) *वृश्चिक*▪️ अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. 


९) *धनु*▪️ विवाह संबंधित चिंता दूर होईल.


१०) *मकर*▪️जुने वाहन खरेदीसाठी घाई करु नका.


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे हाती घ्या .


१२) *मीन*▪️ कार्यालयात हीत शत्रूंच्या कारवाईत  वाढ होईल 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment