डुक्‍करवाडीचे पांडुरंग वर्पे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

डुक्‍करवाडीचे पांडुरंग वर्पे यांचे निधन

 

 पांडुरंग वर्पे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जोतिबा वर्पे (वय 68) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. 
No comments:

Post a Comment