कुदनूरचे सुरेश गवेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

कुदनूरचे सुरेश गवेकर यांचे निधन

 

सुरेश तुकाराम गवेकर 

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

कुदनूर, लक्ष्मी गल्ली येथील सुरेश तुकाराम गवेकर (वय 58) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. ११ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते लक्ष्मी देवालय येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष व सिद्धेश्वर हरिनाम सप्ताह कमिटीचे सदस्य होते. कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील भारतीय सैन्य दलाचे जवान महादेव राऊत यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन सोमवार दि. 13 रोजी होणार आहे.No comments:

Post a Comment