राहूल सुभेदार याची आयर्लन्ड देशामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

राहूल सुभेदार याची आयर्लन्ड देशामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड

राहुल शिवाजी सुभेदार

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ . सुमन सुभेदार यांचा मुलगा राहुल शिवाजी सुभेदार याची आयलेंन्ड ( यूरोप ) देशामध्ये ' ड्यूबलिन सीटी विद्यापिठामध्ये Master in computing (Data science ) या उच्च डिग्री शिक्षणासाठी निवड झाली आहे. राहूल याने आपले बी.ई. चे शिक्षण कॉम्प्यूटर सायन्स मध्ये सिंहगड इन्सीट्यूट पुणे येथे पूर्ण केले आहे. 

No comments:

Post a Comment