*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १२ ऑक्टोबर २०२१ !*
१) *मेष*▪️ समाजातील लोकांसोबत मिळून मिसळून वागा.
२) *वृषभ*▪️तुम्हाला आज आर्थिक संघर्ष करावा लागेल.
३) *मिथुन*▪️आळस आणि थकवा दूर करुन कामाला सुरुवात करा .
४) *कर्क*▪️मानसिक तणाव वाढेल .
५) *सिंह*▪भावंडा़ंचे सहकार्य लाभेल.
६) *कन्या*▪️शेतीची कामे करायला चागंला दिवस.
७) *तुळ*▪व्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशिर ठरेल.
८) *वृश्चिक*▪️वादविवाद शक्यतो टाळा.
९) *धनु*▪️ विवाहाची बोलणी पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.
१०) *मकर*▪️लाचलुचपत सारख्या गोष्टींपासून त्रास संभवतो.
११) *कुंभ*▪️महत्वाचे व्यवहार होऊ शकतात, प्रयत्नाला यश मिळेल .
१२) *मीन*▪कामावर लक्ष केंद्रित करा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment