आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ३० ऑक्टोबर  २०२१ !*


१) *मेष*▪️महत्वाची कामे पूर्ण करा .


२) *वृषभ*▪️ कार्यालयात तुमच्यावर महत्वाची कामे  सोपविली जातील.


 ३) *मिथुन*▪मित्रांचा सल्ला व सहकार्य मिळेल . 


४) *कर्क*▪️व्यय, हानी होनार नाही याची काळजी घ्या .


५) *सिंह*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


६) *कन्या*▪️कौटूंबीक सुख व आनंदासाठी प्रयत्न करा.


७) *तुळ*▪️व्यवसाय वृध्दिच्या दिशेने मार्गक्रमण  करा. 


८) *वृश्चिक*▪️आईचे सहकार्य  मिळेल.


९) *धनु*▪मुलांकडून  चागंल्या गोष्टी कानावर येतील.


१०) *मकर*▪️अपचन, पोटाचे विकार बळावतील  .


११) *कुंभ*▪️जोडीदारासाठी वेळ काढा .


१२) *मीन*▪️ आरोग्याची  काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment