गुडेवाडी तंटामुक्त अध्यक्षपदी नारायण आवडण - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2021

गुडेवाडी तंटामुक्त अध्यक्षपदी नारायण आवडण

 

नारायण आवडण

चंदगड/प्रतिनिधी
गुडेवाडी (ता. चंदगड) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नारायण बाबाजी आवडणं यांची  तर उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल परसू नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच ,उपसरपंच,सदस्य निंगाप्पा आवडण, शंकर पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सुरेश कोकणी  यांनी मानले.



No comments:

Post a Comment