आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ८ ऑक्टोबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ व्यापार  वृद्धिंगत होईल .


२) *वृषभ*▪️ शारिरीक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांचा. सल्ला घ्या.


 ३) *मिथुन*▪️ कलेच्या क्षेत्रात असलेल्यांना यश लाभेल.


४) *कर्क*▪️ शेत जमीन संपादनास करण्यासाठी चांगला दिवस .   


५) *सिंह*▪️पैशाचे नियोजन करू शकाल.


६) *कन्या*▪️ कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. 


७) *तुळ*▪ सांसारिक जीवनाचा आनंद मिळेल.  


८) *वृश्चिक*▪️ बोलण्यात गुंतवून  शत्रू आर्थिक गंडा घालू शकतात. 


९) *धनु*▪️ वाहन खरेदीसाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.


११) *कुंभ*▪️ नवीन करार, वाटाघाटी  यात यश. 


१२) *मीन*▪️ वैचारिक मतभेदांमुळे हातची संधी निसटेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment