कालकुंद्री येथील महादेव निळकंठ पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2021

कालकुंद्री येथील महादेव निळकंठ पाटील यांचे निधन

महादेव निळकंठ पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     कालकुंद्री (ता. चंदगड) येथील यादव गल्लीतील रहिवासी माजी कुस्तीगीर व सेवानिवृत्त पी एस आय (गोवा) महादेव निळकंठ पाटील (वय ८५) या़ंचे अल्पशा आजाराने दि.१७/१०/२०२१ रोजी निधन झाले. चंदगड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित चिरंजीव, सुना, तीन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
No comments:

Post a Comment