आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. १० नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2021

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. १० नोव्हेंबर २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. १०  नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ आर्थिक परिस्थिती चांगली राहील .


२) *वृषभ*▪️ कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.


 ३) *मिथुन*▪️ प्रवासासाठी अधिक पैसे खर्च होतील.


४) *कर्क*▪️ आर्थिक व्यवहार मनासारखे होतील.


५) *सिंह*▪घर खरेदी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.


६) *कन्या*▪️ नोकरीमध्ये बढती,बदली होण्याची शक्यता. 


७) *तुळ*▪ अचानक यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ विवाह जुळून येण्याची शक्यता आहे.


९) *धनु*▪️ कोर्टातील कामात अडचणी येण्याची शक्यता आहे


१०) *मकर*▪️ महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी होतील.


११) *कुंभ*▪️ कार्यालयात मनासारखी कामे होतील .


१२) *मीन*▪ काही वेळ स्वत:साठी काढाल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment