पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण गावडे-पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2021

पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण गावडे-पाटील यांचे निधन

लक्ष्मण गावडे-पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हेरे (ता. चंदगड) येथील रहिवासी व तिलारीनगर येथील श्री दत्त माऊली पतसंस्थेचे अध्यक्ष, पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कॅनॉल इंस्पेक्टर लक्ष्मण विष्णु गावडे-पाटील (वय वर्षे ६७ ) यांचे आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. ११ रोजी सकाळी कोदाळी येथे आहे. 

No comments:

Post a Comment