आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १५ नोव्हेंबर२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १५ नोव्हेंबर२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. १५  नोव्हेंबर२०२१ !*


१) *मेष*▪️ अनावश्यक खर्च वाढेल .


२) *वृषभ*▪️ आपल्यावरील इतरांचा विश्वास वाढेल.


 ३) *मिथुन*▪️ कौटुंबिक कामांना प्राधान्य द्या .


४) *कर्क*▪️ नवीन व्यावसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.


५) *सिंह*▪ जमिनी संबंधीत कामे मार्गी लागतील.


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. 


७) *तुळ*▪️ कर्जदार तगादा लावतील .


८) *वृश्चिक*▪️ वादविवादापासून दूर राहा, समंजस पणाने  वागा 


९) *धनु*▪️ सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे.


१०) *मकर*▪️ आनंददायी घटना घडतील.


११) *कुंभ*▪️ कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम पूर्ण कराल.


१२) *मीन*▪ आर्थिक नियोजन करू शकाल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment