आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २९ डिसेंबर २०२१, कसा असेल तुमचा दिवस - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २९ डिसेंबर २०२१, कसा असेल तुमचा दिवस


 आजचे राशीभविष्य

  ! बुधवार  दि.  २९  डिसेंबर २०२१ !


१) मेष▪️ वाहन चालवताना काळजी घ्या  .


२) वृषभ▪️आनंद आणि जोष यामुळे मन प्रसन्न राहील.


 ३) मिथुन▪ प्रवासात पैसे खर्च होतील. 


४) कर्क▪️ व्यवसायात यश मिळेल.


५) सिंह▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


६) कन्या▪️ नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.


७) तुळ▪️ वादविवाद टाळा, समजूतीने घ्या. 


८) वृश्चिक▪️ जोडीदाराला समजून घ्या.


९) धनु▪ आध्यात्मिक गोष्टीत मनःशांती लाभेल.


१०) मकर▪️ महत्वाच्या कामातील आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतील  .


११) कुंभ▪️ कार्यालयातील कामात लक्ष केंद्रित करा.


१२) मीन▪️ मित्रांसोबत वेळ व पैसा खर्च होईल. 

                           💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

                          वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

                           ९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment